• Home
  • माझा जिल्हा
  • शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला*
Image

शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला*

प्रतिनिधी.

पुणे: शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. श्री. आकाश दामोदरे यांची उपस्थिती नोंदवली.

या भेटीत योगेंद्र पवार यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दिला. या भेटीद्वारे त्यांनी उपोषणकर्त्यांचा मनोबल वाढवला आणि त्यांच्या समर्थनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026