• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न – प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली . सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले . उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे . जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.
Image

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न – प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली . सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले . उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे . जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

प्रतिनिधी –

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली .

सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले .

उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे .

जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026