बारामती ! आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश .

  प्रतिनिधी – बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेत आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी जिल्हास्तरीय टेनेक्वाईट स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. सोमेश्वर विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. १४ व १७ […]

Continue Reading

गाडीचा धक्का लागला म्हणून खून

प्रतिनिधी रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याचा खून केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली आहे. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आदील खान (३५) असे यातील मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील बैंगणवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री […]

Continue Reading

मध्यभागात बनावट नोटांचा मोठा साठा जप्त; गुजरातमधील तरुण गजाआड; पाेलिसांकडून सखोल तपास सुरू

प्रतिनिधी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्नात असलेल्या गुजरातमधील तरुणाला समर्थ पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट आणि हुबेहूब दिसणाऱ्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पाेलिसांकडून चौकशी सुरू आहे. गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत […]

Continue Reading

पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले,तर सहा जण जखमी

प्रतिनिधी पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या तिघांना डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे.या तीन मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण,एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.तर हे दोघे जण बहिण भाऊ आहेत.या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. […]

Continue Reading

युसीसी” संस्थात्मक राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत पुण्याच्या युईआय ग्लोबल एज्युकेशन चा आयुष बिडवे प्रथम : ₹. 51000/- च्या रोख बक्षीसासह “मास्टर शेफ” किताबाचा मानकरी…..

प्रतिनिधी. आपण जे शिक्षण घेतो ते आपल्या आयुष्यात उपयोगी पडावे म्हणून युईआय ग्लोबल एज्युकेशन ही “हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट” क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने, देशातील ९ विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “युसीसी” राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यावर्षी या स्पर्धेचा सिझन २ नुकताच लखनऊ येथे संपन्न झाला. या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील शाखामधून १९० स्पर्धक विध्यार्थी […]

Continue Reading

सोमेश्वर कारखान्यात रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात कारखान्याच्या केनयार्ड परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रक, ट्रॅक्टर, हार्वेस्टर या वाहनांना रिफ्लेक्टर व परावर्तीत पडदे कारखान्याच्या वतीने वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवार दि. १७/१२/२०२४ रोजी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक, श्री. बजरंग कोरवले, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, श्रीमती प्रियांका सस्ते, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, श्रीमती हेमलता […]

Continue Reading

सारथीमार्फत दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी. पुणे, दि. १८ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा […]

Continue Reading

के जे एन खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र ,यांच्या वतीने कोंढवा येथे मुस्लिम समाज वधू वर मेळावा संपन्न.

 शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श प गट )यांच्या वाढदिवसा निमित्त मुस्लिम समाज फ्री वधू वर मेळावा व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा सत्कार. खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार दिनांक 15/12/2024 सकाळी 11 वाजता पारगे लॉन्स पारगे नगर कोंढवा खुर्द पुणे येथे आयोजित केला होता […]

Continue Reading

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३००/- रू. प्रती मे.टन जाहिर करावी तसेच गाळपास येणारा गेटकेन उस तात्काळ बंद करावा: श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ दि.१५/११/२०२८ पासून मुम होवुन कारखान्याने ३१ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ६५ हजार मे.टन गाळप पूर्ण करून मगसरी १०.८० रिकव्हरी प्रमाणे २ लाख ७२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याची आजची रिकव्हरी ११.६६ एवढी आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर केलेली नाही ही खेदाची […]

Continue Reading

स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

प्रतिनिधी स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या कोल्हापुरच्या आहेत. त्या शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून कोल्हापुरकडे निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर पती आणि जावई होते. बस फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दहा […]

Continue Reading