विठुनामाच्या घोषात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

प्रतिनिधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन […]

Continue Reading

पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वाहतूक बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी.

पुणे प्रतिनिधी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोहळा प्रस्थानाच्यावेळी वाहतूक वळविण्यासोबत पर्यायी मार्गाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने वाहतूक बदल: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 22 जून 2025 रोजी पुणे ते सासवड दरम्यान सासवड […]

Continue Reading