बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न ; शाळेमध्ये १२५ प्रवेश पूर्ण ” पहिल्याच दिवशी शाळेने लावला हाऊसफुल्ल चा बोर्ड .

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 अंतर्गत शाळेमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या इयत्ता पहिली मधील ३५ तसेच इयत्ता दुसरी ते चौथी मध्ये दाखल होणाऱ्या १५ विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला . सकाळी आठपासूनच शाळेमध्ये पालक ,ग्रामस्थ, पदाधिकारी शिक्षक यांची लगबग सुरू होती .जणूकाही लगीनगाही ची गडबड असते त्याप्रमाणे […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य सरकारने खाजगी शाळांचे लाड बंद करावेत – गजानन भगत. मानव अधिकार संघटना

″प्रतिनिधी – फिरोज भालदार शिक्षण हा मनुष्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपण शिक्षणाशिवाय अपूर्ण आहोत, आणि आपले जीवन व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक पाय ठेवण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते. शिक्षणामुळे आपले ज्ञान कौशल्य आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते त्यामुळे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. तो जो प्राशन करणार तो यथाप्रमाणे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही […]

Continue Reading

पुणे शहरात घरफोडीच्या घटना, दहा लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी शहरात मध्य भागातील गणेश पेठ, तसेच खडकी भागात घराचे कुलूप तोडून चोरांनी दहा लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. गणेश पेठेतील हमजेखान चौकात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा सहा लाख ८५ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]

Continue Reading