बारामती ! बारामती येथे नटराज कला मंदिर मध्ये “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान” ची बैठक संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठानची रविवार दि ८ रोजी नटराज कला मंदिर बारामती येथे संघटना स्थापन करण्यासंदर्भात मीटिंग आयोजित करण्यात आलेली होते. या मीटिंगसाठी सर्व मान्यवर उपस्थित होते. या बैठकी दरम्यान प्रथम नटराज यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात […]

Continue Reading