निरा मोरगाव रोडवरील अनेक हॉटेलमध्ये अवैधपद्धतीने दारू विक्री सुरू!!!!; पोलीस प्रशासन व एक्साईज विभाग यांची भूमिका संशयास्पद!!!

संपादक: मधुकर बनसोडे निरा मोरगाव रोड हा नेहमीच वर्दळीचा आणि व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचा मार्ग आहे. नगर-सातारा आणि इतर ठिकाणी मालवाहतूक करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांचा प्रवास या मार्गावरून होत असल्याने येथे विविध भागांतून येणाऱ्या गिऱ्हाईकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या मागणीचा लाभ घेत या रोडलगत अनेक खानावळी, ढाबे व हॉटेल्स सुरू झाली आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे […]

Continue Reading

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ .

प्रतिनिधी – पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १४ जून २०२५ रोजी शुभारंभ होणार आहे. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा सर्वांगीण विकास […]

Continue Reading

बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी एल एल बी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश.

प्रतिनिधी – शिक्षणाला वयाची अट नसते हे आजच्या काळात सुनील तात्या दिवार यांनी दाखवून दिले आहे . बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी वयाच्या ५० व्या वर्षी खडतर प्रयत्न करुन पहिल्याच टप्प्यात तीन वर्षात एल. एल. बी अभ्यासक्रम पूर्ण करून फर्स्ट क्लास ने मुंबई विद्यापीठातून परीक्षा उत्तीर्ण होऊन तरुण पिढी समोर एक […]

Continue Reading