मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार मानवाधिकार संरक्षण समिती पुणे जिल्हा बैठक मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली चे पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सोमेश्वर येथे आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने सामान्य लोकांचे प्रश्न कसे सुटतील सामान्य गोरगरीब जनतेला न्याय कसा मिळेल कोणत्याही व्यक्ती वर अन्याय होणार नाही अशा […]

Continue Reading

पोलीस स्थापना दिनानिमित्त बारामती शहर पोलिसाचा विद्यार्थ्यांशी संवाद

प्रतिनिधी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो 2 जानेवारी 1960 रोजी महाराष्ट्र पोलिसाला स्वतंत्र असा झेंडा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तेव्हापासून तो दिवस पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्थापना दिनापासून सात दिवस पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो निमित्त पोलीस व जनता […]

Continue Reading

नाथ्रा येथे नायब तहसीलदार बाबुराव रूपनर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान

नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात वितरण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांना नाथ्रा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ आयोजित 6 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ठ कार्याबद्दल समाजभूषण’ पुरस्कार प्रदान कारण्यात आला. श्री. रूपनर यांना समाजभूषण’ पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. […]

Continue Reading

मांडवा येथील विठ्ठल साखरे यांना कृषी मित्र पुरस्कार प्रदान, परळीत मित्रमंडळी कडून सत्कार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील मांडवा येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल साखरे यांना नाथरा येथील श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांच्या मुख्य संयोजनातून ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये कृषी मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल परळी त्यांचा मित्रमंडळी कडून पुष्पहार, शाल श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. श्रीनाथ […]

Continue Reading

नाथरा येथील ६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अतिशय थाटामाटात व उत्साहात संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ व डॉ एकनाथ मुंडे यांचा अद्वितीय आणि स्तुत्य उपक्रम -डॉ स्वप्नील चौधरी ग्रामीण मराठी साहित्याचा प्रसारासाठी अशा ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज-डॉ एकनाथ मुंडे ग्रामीण मराठी साहित्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच नवोदित साहित्यिकांच्या साहित्य प्रकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्रीनाथ मानव सेवा मंडळ गेल्या काही वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष […]

Continue Reading

दौंड तालुका अध्यक्षपदी डाॅ काशीनाथ लोनकर यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष डाॅ संतोषजी बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी मी आपल्या हातून आपल्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या हिताचे निर्णय घेऊन तन-मन-धनाने संघटना वाढीसाठी समृध्द करण्याचे कार्य मी मोठ्या विश्वासाने पाडेल हा विश्वास व्यक्त केला यावेळी दौंड तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने […]

Continue Reading

वडगाव निंबाळकर रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न.

वडगाव निं.प्रतिनिधी -फिरोज भालदार आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहीले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ साली सुरु केले .त्यास स्मरण म्हणून महाराष्ट्र सरकारने ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केला आहे .त्यामुळे संपूर्ण राज्यभरात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल […]

Continue Reading

महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित बगाडे.

संपादक मधुकर बनसोडे महाराष्ट्र सावकार ग्रस्त शेतकरी समिती च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अमित लक्ष्मण बगाडे यांची निवड. ही निवड बालासाहेब भाबट खांदगावकर प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने करण्यात आली. पुणे जिल्ह्यामधील सावकार ग्रस्त शेतकरी व अन्य नागरिकांना जर कोणता सावकार त्रास देत असेल तर त्या शेतकरी, श्रमिक वर्गाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यास आम्ही संघटनेच्या माध्यमातून […]

Continue Reading

पत्रकार सन्मान सोहळा इंदापूर येथे संपन्न झाला.

इंदापूर प्रतिनिधी गजानन टिंगरे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,देशातील पहीली क्रांतीकारी विद्यार्थीनी मुक्ता साळवे, आचार्य बाळशास्री जांभेकर, देशातील पहीली मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख,राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचे संयुक्त जयंतीचे औचीत्य साधुन राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक उजनी टाईम्स व फुले प्रहार शुभारंभ व पत्रकार सन्मान सोहळा आणि स्नेहभोजन समारंभ इंदापूर येथील राधीका रेसिडेन्सी हाॅलमध्ये बुधवार दिनांक 4 […]

Continue Reading

मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा

प्रतिनिधी *सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन* मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथेआयोजित मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व […]

Continue Reading