हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी हडपसर भागताील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी विकास पांडुरंग हिंगणे , संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर […]

Continue Reading

सिंहगड रस्त्यावर कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची लूट

प्रतिनिधी सिंहगड रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील ५० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या […]

Continue Reading

सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे*

प्रतिनिधी. जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक डॉ. जावेद मोहनवी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक […]

Continue Reading

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू .

प्रतिनिधी – फिरोज भालदार पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे […]

Continue Reading

मानवाला आदराने व सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजे मानवाधिकार- जिल्हा प्रमुख न्यायाधीश महेंद्र के महाजन

प्रतिनिधी – पुणे : मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जागर मानवी हक्क अभियान, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, घटनातज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश डी.जे. […]

Continue Reading

*प्रा. दत्ता विश्वनाथ लोंढे यांना मानसशास्त्र विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान*

प्रतिनिधी. बारामती : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाचे शिक्षक प्रा. दत्ता विश्वनाथ लोंढे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) यांच्याकडून आज पीएच.डी पदवी प्रदान केली. त्यांनी “Certain Psychological Correlates with Suicidal Ideation among Students ” या विषयावर शोध प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखे अंतर्गत मानसशास्त्र […]

Continue Reading

बारामती ! एम न्यूज मराठी च्या बातमीची दखल घेत वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील खड्डा भरण्यास सुरवात .

प्रतिनिधी – फिरोज भालदार मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रेजी एम न्यूज मराठीचे प्रतिनिधी यांच्याकडून निरा बारामती रोड येथील वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील असलेल्या धोकादायक खड्याबद्दल बातमी प्रसारित करण्यात आली होती . हा खड्डा धोकादायक असल्याने व भविष्यात या खड्ड्यामुळे अपघात होऊन जिवीत हानी होऊ नये एखादा अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्याअगोदरच उपाययोजना कराव्यात […]

Continue Reading

विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रतिनिधी  विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रम पेरणे, ता. हवेली येथे दरवर्षीप्रमाणे १ जानेवारी २०२५ रोजी साजरा होत असून पुणे ग्रामीण जिल्ह्यात ३० डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्रीपासून (००.०० वा.) ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत (२४.०० वा.) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण […]

Continue Reading

बारामती! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दितील घरफोडी, जबरी चोरी या दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेला 5,50,000 रू किमंतीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील झालेल्या घरफोडी ,जबरी चोरी यामधील पोलिस प्रशासनाने आरोपींकडून जप्त केलेल्या मालमत्ता फिर्यादीस प्रदान करण्याचा कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता . यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमधील खालील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. 1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील निरा बारामती रोडवर खड्ड्यामुळे अपघाताला आमंत्रण ; संबंधित प्रशासनाचे या खड्ड्याकडे दुर्लक्ष ?

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बसस्थानक येथे निरा बारामती रोडवर रोडची साइडपट्टी खचल्याने रोडवर मोठा खड्डा पडला आहे . हा खड्डा पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे . याठिकाणी बसस्थानक असल्याने एस टी बसची वाहतूक सतत चालू असते प्रवाशी बसची वाट पाहत बसस्थानक याठिकाणी उभे असतात . यामध्ये याठिकाणी अपघात होण्याचे […]

Continue Reading