डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा – 2025 चा निकाल जाहीर
मूलनिवासी सभ्यता संघ, सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ, दि. 18 मे 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मिलिंद नगर, सोलापूर या ठिकाणी उत्साहात पार पडला. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे – १) प्रथम क्रमांक – जान्हवी चंदनशिवे ( सोलापूर ) २) द्वितीय क्रमांक – प्रगती […]
Continue Reading