डॅम चे काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेंडकरवाडी येथील नागरिकांच्या घरांमध्ये शिरले पाणी.

 प्रतिनिधी. करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत 900 लोकसंख्या आसलेली शेंङकरवाङी. परंतु या शेंङकरवाङी मध्ये निरा ङावा कालवा शेजारी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूला महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत दोन पाणी पुरवठा ङॅम बांधण्यात आले आहेत.या ङॅम मधून दुष्काळग्रस्त भागातील गावांना, वाङ्या वस्त्यांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु या ङॅमचा शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींना नाहक त्रास सोसावा लागत आहे. ङॅमचे […]

Continue Reading

अवैध सावकारी चार जणांना भोवली, दोन प्रकरणांत गुन्हे दाखल

प्रतिनिधी अवैध सावकारी करणे चार जणांना चांगलेच भावले असून या दोन वेगवेगळ्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावकारी परवाना नसताना अवैधरित्या हा व्यवसाय चालवला. या प्रकरणी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने छापा टाकून कारवाई केली. अवैध सावकारी प्रकरणी दिगांबर व संजय गोरले यांनी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार केली होती. यामध्ये रमेश […]

Continue Reading

थेऊर फाटा परिसरात ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिन्यांची लूट;

प्रतिनिधी पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात शनिवारी पहाटे चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तलवारीने धाक दाखवून १६ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी परिसरातील घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. त्यामुळे ग्रामस्थ मदतीला बाहेर पडू शकले नाहीत. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी […]

Continue Reading