आदर्श मिलिंद तरुण मंडळ नींबूत यांच्यावतीने दहावी बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

प्रतिनिधी. नींबूत येथील आदर्श मिलिंद तरुण मंडळ यांच्यावतीने दहावी,बारावी मध्ये पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल सायंकाळी आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यामध्ये इयत्ता दहावीतील बा,सा.काकडे विद्यालयातील विद्यार्थिनी सानिका लालासो बनसोडे. हिने 90.80% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. मानसि संतोष माने. या विद्यार्थिनीने 80% मार्क मिळवित द्वितीय क्रमांक पटकावला. रसिका राजेंद्र खुडे […]

Continue Reading

दारूच्या नशेत लोणंद येथिल पोलीस हवालदाराची मध्यरात्री खंडोबाची वाडी येथील युवकाला मारहाण; वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !

प्रतिनिधी. सोमेश्वर नगर. बारामती तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे 10 मे रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्रमोद शिरसागर व त्याच्या इतर दोन साथीदारांनी खंडोबाचीवाडी ता. बारामती घरासमोर झोपलेल्या युवकास व त्याच्या आईस जबरी मारहाण केली असून वडगाव पोलीस स्टेशन येथे या पोलीस हवलदारावर व त्याच्या साथीदारावर गुन्हा नोंद झाला आहे. आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याने […]

Continue Reading