कोरेगाव येथे श्री. सागर व सौ. वृषाली भोसले यांच्या सुपुत्र शिवेंद्र याचे शाही नामकरण सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक थाटात पार पडला.
प्रतिनिधी शिवेंद्रच्या शाही नामकरण सोहळ्याला हजारोंच्या उपस्थितीने ऐतिहासिक ठरला नामकरण सोहळा. , सुमन गार्डन मंगल कार्यालय, कोरेगाव येथे श्री. सागर व सौ. वृषाली भोसले यांच्या सुपुत्र शिवेंद्र याचे शाही नामकरण सोहळा अत्यंत भव्य आणि ऐतिहासिक थाटात पार पडला. कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण म्हणजे श्री डान्स अकॅडमी, वाई यांच्यातर्फे सादर केलेला शिवकालीन सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी […]
Continue Reading