बारामती ! अल्फिया तांबोळी निघाली उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला ; श्री. शरदचंद्रजी पवार यांचा उच्च शिक्षणासाठी अल्फीयाला आर्थिक मदतीचा हात.

 -बारामती तालुक्यातील माळेगाव “बु” हे अल्फियाचे वडील जावेदभाई यांचे गाव. वडील रोजंदारी करणारे तसेच आई सौ. रेश्मा ब्यूटी पार्लर व शिवणकाम करणारी गृहिणी. अल्फियाला दोन भावंडे – एक भाऊ व एक बहीण. अतिशय तीव्र बुद्धीची असलेली अल्फियाने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपल्या शिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.अल्फिया दहावीत असताना तिला ९७% टक्के गुण मिळाले […]

Continue Reading

बनावट जाहिरात दाखवून सुशिक्षित बेरोजगारांकडून लाखो रुपये वसूल

प्रतिनिधी बनावट जाहिरात तयार करून सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून युवकांना लाखोने गंडविणा-या दोन महाभागापैकी एक राजु पुद्दटवार याने पोलीसांसमोर शरणागती स्विकारल्याने अनेक प्रकरणांचा उलगडा होणार आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी मिळून तालुका क्रीडा अधिकारी यांना त्यांच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगत २८ लाख २६ हजार रुपयांनी फसविल्याची धक्कादायक माहिती समोर आली […]

Continue Reading

शाळेत ८ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक

प्रतिनिधी गृहपाठ देण्याच्या बहाण्याने ८ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला कांजुरमार्ग पोलिसांनी अटक केली. आरोपी नवी मुंबईतील रहिवासी असून त्याच्याविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कांजुरमार्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७५ […]

Continue Reading