ॲड. सुप्रिया बर्गे यांना बालगंधर्व ट्रस्ट चा मानाचा आदर्श वकील पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी. पुणे दिनांक 25 जून 2025 बालगंधर्व रंगमंदिर च्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने 24, 25, 26जून रोजी सर्व मराठी कलाकारांचा भव्य सोहळा आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मुरलीधर मोहोळ राज्यमंत्री सहकार आणी नागरी विमान वाहतूक भारत सरकार, प्रशांत दामले, श्रीमती लीला गांधी यांचे हस्ते […]

Continue Reading

सात वर्षांच्या मुलीला गळफास लावून पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; नाशिकरोड परिसरात खळबळजनक घटना

प्रतिनिधी नाशिकरोडमधील जेलरोड परिसरात एका पोलीस शिपायाने आपल्या सात वर्षांच्या चिमुरडीला गळफास लावून ठार मारल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत पोलीस शिपायाचे नाव स्वप्नील शिवाजी गायकवाड (वय ३६) असून, ते उपनगर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि नातेवाईक असा परिवार […]

Continue Reading

पिस्तुलाची माहिती दिल्याचा राग, कातवीत व्यक्तीस लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण

प्रतिनिधी कातवी (ता. मावळ) – बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीस रागाच्या भरात लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना मावळ तालुक्यातील कातवी गावात नुकतीच घडली.   जखमी व्यक्तीचे नाव अशोक रघुनाथ चव्हाण (वय ४९, रा. कातवी) असे असून, त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका संशयित इसमाविरुद्ध गुन्हा […]

Continue Reading