प्रा. हनुमंत माने यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान

प्रतिनिधी. बालगंधर्व परिवाराच्या वतीने ५७ व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त रयत शिक्षण संस्थेचे शारदा शैक्षणिक संकुल राहाता या संकुलातील मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय, प्रभावी प्राध्यापक व साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- प्रा. हनुमंत माने यांना यंदाच्या वर्षाचा बालगंधर्व परिवाराच्या वतीने “प्रेरणादायी भाषण कला प्रशिक्षक व प्रभावी वक्ता” या कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल […]

Continue Reading

श्री. बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय निंबुत येथे अभिरूप आषाढी वारी उत्साहात साजरी..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात शनिवार दि.२८/०६/२०२५ रोजी सकाळी ८•०० वाजता आषाढी वारी निमित्त अभिरूप वारीचे नियोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी डोक्यावर तुळस घेतली.वारकरी वेश परिधान करून विद्यार्थ्यांनी खांद्यावर विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानोबांची पालखी घेतली.त्यात एक रोप ठेवून पालखी समोर अब्दागिरी, खांद्यावर भगवी पताका, […]

Continue Reading

निंबुत चे जितेंद्र काकडे बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी. बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित 57 व्या वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना बालगंधर्व पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावेळी बारामती तालुक्यातील नींबूत  येथील जितेंद्र काकडे यांना देखील नाट्य व्यवस्थापन व निर्माता या कार्याबद्दल बालगंधर्व परिवाराच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जितेंद्र काकडे हे एक उत्कृष्ट फोटोग्राफर देखील आहेत याचबरोबर नाट्य व्यवस्थापन निर्माता म्हणून देखील त्यांची […]

Continue Reading